फायदे आणि कार्य:
🧲औषध चिकटवणे: औषध पानाच्या पृष्ठभागाला घट्ट धरून ठेवते, ज्यामुळे ते खाली सांडत नाही.
🌿पानावर पसरवणे: औषधाचे थेंब न होता ते पूर्ण पानावर एकसारखे पसरते.
🌧️पावसापासून संरक्षण: फवारणीनंतर लवकर पाऊस आला तरी औषध वाहून जात नाही.
💰औषधाची बचत: औषधाची नासाडी थांबते, त्यामुळे कमी औषधात जास्त रिझल्ट मिळतो.
☀️जास्त काळ परिणाम: कडक उन्हात औषध लवकर सुकत नाही, झाडाला ते शोषण्यास वेळ मिळतो.