Agrimajesty Industries Pvt. Ltd.

Agrimajesty कांदा स्पेशल (Onion Special)

फायदे खालीलप्रमाणे आहेत:

🌱मुळांचे जाळे: मुळांचे जाळे खोलवर पसरते ज्यामुळे उन्हाळ्यातही कांदा तग धरतो.

🌿पातीचा जोम: कांद्याची पात जाड आणि ताठ राहते. पातीमध्ये अन्नाचा साठा जास्त झाल्यामुळे पुढे जाऊन कांदा मोठा फुगण्यास मदत होते.

🛡️मान मजबूत करणे: कांद्याची मान भक्कम होते ज्यामुळे पीक मान टाकत नाही आणि साठवणुकीत कांदा टिकतो.

🧅कांदा फुगवण: शेवटच्या टप्प्यात कांद्याची फुगवण झपाट्याने करते.

✨पडद्याची चमक: कांद्यावर आकर्षक लाल रंग आणि घट्ट पडदा तयार करते, ज्यामुळे व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळतो.

🌾मानेचे नियंत्रण: कांद्याची मान नैसर्गिकरीत्या वाळवून पोसण्यास मदत करते.

⚖️टीकाऊपणा: कांदा चाळीत साठवल्यानंतर त्याचे वजन कमी होत नाही.

📏एकसारखा आकार: ‘डबल कांदा’ किंवा जोड कांद्याचे प्रमाण कमी करून जास्तीत जास्त एक्सपोर्ट क्वालिटी माल निघतो.

🍃कांदा पानांमधील पिवळेपणा कमी करणे

💪कांद्याची चांगली घनता कांदा फुगवणीसाठी मदत करत

Get free a Quote

Chat Icon